एआय चित्रपीसीएमसीपुनावळेपुनावळे-ताथवडे रस्त्यावरील अनधिकृत जाहिरात फलक हटवलापिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पुनावळे येथील ताथवडे रोडवरील विष्णूदेव नगर परिसरात विनापरवाना उभारलेला ४०×३० आकाराचा जाहिरात फलक लोखंडी संरचनेसह हटवला.२७ सप्टें, २०२६, १०:४१ AM