ब्रेकिंगपीसीएमसीआकुर्डीराजयोग परिसरातील प्रलंबित प्रश्नांवर नगरसेविका सौ. ऐश्वर्या तरस यांच्यासोबत बैठक; लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनराजयोग परिसरातील कचरा संकलन केंद्र, झोपडपट्टी आणि स्पीड ब्रेकरसंबंधी समस्यांवर नगरसेविका सौ. ऐश्वर्या तरस यांच्यासोबत बैठक झाली. बहुतांश समस्या पुढील काही आठवड्यांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि उर्वरित विषयांसाठी संबंधित PCMC अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले.२७ सप्टें, २०२६, ११:०० PM