
पीसीएमसी बातम्या

एआय चित्रगणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून कृत्रिम तलाव आणि आपत्कालीन पथके
एआय चित्रमनोज सेठिया यांची स्मार्ट सिटी सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
एआय चित्रआचारसंहितेमुळे महापालिकेच्या नव्या निर्णयांवर मर्यादा
एआय चित्रमहापालिकेतील बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेच्या बिघाडावर कारवाईची मागणी
आंद्रा पाणी योजनेतील जॅकवेल व जलवाहिनीसाठी २२० कोटींची मंजुरी
आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी अतिरिक्त १०० एमएलडी पाणी आणण्याच्या योजनेतील जॅकवेल आणि बंदिस्त जलवाहिनीच्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने २२० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
एआय चित्रआचारसंहितेनंतर महापालिका पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यास सुरुवात
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यास सुरुवात केली असून कार्यालयांतील राजकीय फलक आणि पक्षचिन्हे झाकली जात आहेत.
एआय चित्रमहापालिकेच्या जनसंपर्क निविदांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागातील फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी आणि ‘सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन’ (सीएचडीसी) प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक विनोद नढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एआय चित्रमालमत्ता कराच्या मोठ्या थकबाकीवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीचे निर्देश
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करातील ४ टक्के सवलतीचीही हीच अंतिम मुदत आहे.
एआय चित्रपुनावळे-ताथवडे रस्त्यावरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पुनावळे येथील ताथवडे रोडवरील विष्णूदेव नगर परिसरात विनापरवाना उभारलेला ४०×३० आकाराचा जाहिरात फलक लोखंडी संरचनेसह हटवला.
एआय चित्रअनधिकृत ओव्हरहेड केबल हटवण्याचे ऑपरेटरांना महापालिकेचे निर्देश
शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्स केबल ऑपरेटर्सनी तातडीने हटवाव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ऑपरेटर्ससोबतच्या बैठकीत दिला.
एआय चित्र