एआय चित्रराजकारणपिंपरी
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीसाठी निवडलेल्या कार्यकर्त्यांची यादी शहराध्यक्ष चेतन पवार यांनी सोमवारी मुंबईत खासदार संजय राऊत यांच्याकडे सुपूर्द केली. वरिष्ठांच्या मंजुरीनंतर कार्यकारिणी जाहीर होणार आहे.
एआय चित्रमाजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडचा दौरा करून गणेश मंडळे, पक्षाच्या शाखा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
एआय चित्रभोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारक प्रकल्पाची माहिती त्यांना दिली.
