एआय चित्रनागरीपिंपळे सौदागर
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर्स पब्लिक स्कूलमध्ये ‘ड्रीम इंडिया, विकसित भारत’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. आमदार शंकर जगताप यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
एआय चित्रपिंपळे सौदागरमधील गोविंद गार्डन चौक परिसरातील गणेशम फेज २ सोसायटीत शुक्रवारी लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. सोसायटीत अडकलेल्या दोन लहान मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एआय चित्रपिंपळे सौदागरमधील कुंजीर चौकाजवळ राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील (वर्ल्ड पार्क) सार्वजनिक शौचालय दोन वर्षांपासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी तोंडावर हात ठेवून मूक निषेध केला. दोन दिवसांत शौचालय सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
एआय चित्र