एआय चित्रव्यापारनवी सांगवीत २९ सप्टेंबरला रोजगार मेळावानोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी नवी सांगवीतील दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे. आमदार शंकर जगताप यांनी तरुणांना नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.२७ सप्टें, २०२६, १०:४१ AM