एआय चित्रराजकारणपिंपरी
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करातील ४ टक्के सवलतीचीही हीच अंतिम मुदत आहे.
एआय चित्रशहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्स केबल ऑपरेटर्सनी तातडीने हटवाव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ऑपरेटर्ससोबतच्या बैठकीत दिला.
एआय चित्र