एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रदेहूगावातील एका भाड्याच्या घरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा संशय असून या घटनेत २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एआय चित्ररावेत प्राधिकरण परिसरातील सुनिता पाटील आणि वंदना बहिरट या दोन सख्ख्या बहिणींनी खडतर समजली जाणारी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून सुखरूप घरी परतल्या. नेपाळमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या परतीने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

चिखलीतील टाटा मोटर्सच्या कार प्लांटमधील पेंट शॉपमध्ये किरकोळ वादातून एका २१ वर्षीय कामगाराला सहकाऱ्याने लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार चिखली पोलिसांत दाखल झाली आहे.
एआय चित्र