एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पुनावळे येथील ताथवडे रोडवरील विष्णूदेव नगर परिसरात विनापरवाना उभारलेला ४०×३० आकाराचा जाहिरात फलक लोखंडी संरचनेसह हटवला.
एआय चित्रगणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी असतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी मावळातील चांदखेड आणि ओझर्डे येथील दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करून ध्वनियंत्रणा जप्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना कुत्री पाळणारे आणि परवाना असूनही निष्काळजीपणा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संकल्प युवा फाउंडेशनने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
