एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रछत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर स्वतंत्र पाठ्यपुस्तक तयार करावे आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी शिवशाही प्रतिष्ठानने बालभारतीकडे केली आहे.
एआय चित्रपिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाशेजारील एका खासगी बांधकाम प्रकल्पासाठी ५२ जुनी झाडे तोडल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने महापालिकेच्या उद्यान विभागात आंदोलन केले आणि चौकशीची मागणी केली.

अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृत्रिम तलाव, मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन जवान आणि जीवरक्षकांची व्यवस्था केली आहे.
एआय चित्र